देवा माझ्या नशिबी तू ..रडगाणचं लिहिलंस ..
लहान पणापासून तर आता पर्यंत दुःखच दिलं ..
काय रे माझा गुन्हा खरच मला कळतं नाही ..
हे आयुष्य आता जगावसच वाटत नाही ..
प्रत्येक क्षण रोज नव्याने आठवते ..
खरचं रे खूप थकते ..
आणि रोज नव्याने रडते ...
देवा तुझ्या दारी खरचं मी काही पुण्य कमावले
असेल तर , मला मरण दे ..
तुझ्या दारी मोकळा श्वास घेऊ दे ..
दुर्गा मते
अरे....!!
ReplyDeleteहे काय नित्या ...?
तू तर दुर्गामाई आमच्या सगळ्यांची...!
असं खचून जाऊ नकोस...!
आम्ही सर्व तुझ्या बरोबर आहोत.
आबा