नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 9, 2022

मन श्रीमंती जपावी ..

मनाने श्रीमंत असावं ..
पैशाची श्रीमंती काय कामाची ..

नुसत्या दिखाव्याची ....

शब्दात गोडवा असावा ...

नकोच नुसता दिखावा ..

माणुसकीचा धर्म नित्यनेमाने जपावा ..

अखंड श्री नामाचा जप करावा ..

सत्य आचरणाचा नियम मनी वसावा .

.माणसानं माणस जोडावी ...

कष्टाची ही त्याला आस हसावी ..
नुसतं पैशाची हाव नसावी ..
माणसानं माणूस किशी नाळ जोडावी ..
मनाची श्रीमंती कायमस्वरूपी जपावी ..
दुर्गा मते..

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...