नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 9, 2022

साथ तुझी हवी...

साथ तुझी हवी मला जीवनी ....
स्वप्न तुझेच हवे नयनी .....

अबोल माझ्या मनाला प्रीत ही भावली ..

अनोखी तिचं माझी झाली सावली ..

भाव तुझ्या डोळ्यातले मी वाचले ..

प्रेम तुझ्या हृदयातले मला कळले ...

तुझ्यासाठी अंश माझे फुलले ...

आईच्या गर्भात माझे भाग्य तुझ्यासाठी लिहिले ..

मी ही मग जन्मले ....

तुझ्यासाठीच स्वप्न रे पाहिले ..

आज एकच सांगते ...

साथ तुझी हवी मला जीवनी ...

तुझेच स्वप्न हवे नयनी ..


दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...