नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 2, 2022

मी प्रेम केलंच नसतं ..

अशी अर्ध्यावर साथ सोडावी लागेल ,
माहीत असतं तर , मी प्रेम केलंच नसत..
तुझ्या मनात प्रेम नाही ..

फक्त attraction आहे माहित असतं तर ,


मी प्रेम केलच नसतं ..


तुला मिळवण्याचं माझं स्वप्न अर्ध्यावर राहणार होतं ..


माहीत असतं तर मी प्रेम केलंच नसतं .
तू ओळखं लपवशील माहीत असतं ..
तर मी ओळख दाखवून जीव लावलाच नसता ..
खरचं नशिबाचा खेळ माहीत असता ..
तर भावनांचा खेळ होऊ दिला नसता ..
मनावरचा ताबा कधीच सोडला नसता ..
विरहाचा भोग नशिबी आलाच नसता ...
दुर्गा मते
काल्पनिक रचना माझ्या आयुष्याशी संबधित नाही ..

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...