प्रवास करत होते रस्त्याने ...
मन भरून गेलं ..मिळणाऱ्या ईदच्या शुभेच्छाने. .
गोड गोड मुलं इद मुबारक बोलत ..
.एकमेकांना घट्ट मिठी मारत होते ..
ईद सेलिब्रेट करत होते ..
सोहळा पाहून त्यांचा मी हरवले होते
माझ्याच विश्वात गुंग झाले होते ..
आपण रचनेत का होईना शुभेच्छा देऊ वाटल..म्हणून हे काहीतरी तोडक मोडक लिहिलं ..💐💐💐💐🍫🍫
ईदच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा .
No comments:
Post a Comment
Comments plz.