नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 5, 2022

श्र्वासाच प्रतीक

श्र्वासाच प्रतीक विश्वास ..

नको व्हायला कधीही त्याचा घात ..

गैरसमजाचे धुके नको पसरू देऊ मनी ..

त्रास होईल तुला क्षणो क्षणी ..

डोळे बंद करून एकदा विश्वास ठेवला ना , की शेवटच्या श्वासापर्यंत ठेवायचा ...

एकदा विश्वास दाखवला ना , की पुन्हा अविश्वास कधीच

नाही दाखवायचा . समोरच्याला विश्वासाची हत्या करायची असेल तर , करू द्यावी इंफॅक्ट त्याला विश्वासाची हत्या करण्याची परमिशन विश्वास ठेवतानाच द्यायला हवी .

डोळे बंद करून निस्वार्थपने विश्वास ठेवणं आपल्या हातात आहे . समोरच्याला आपला  विश्वास कुठपर्यंत टिकवून ठेवायचा हे त्याच्या हातात आहे . आपल्या जवळच्या माणसाने अगदी जीवहून ही जो प्यारा असेल त्यांनी जरी आपला विश्वासघात केला ना , तरी वाईट वाटून घ्यायचं नाही . डोळ्यांत पाणी आणायचं नाही . कारण विश्वास घात पत्करायला ही प्रामाणिक वृत्ती असावी लागले ...समोरच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची धमक असावी लागते .

दुर्गा मते


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...