नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 6, 2022

तुझ्या येण्याने ..

तुझ्या येण्याने आयुष्य तेजोमय झाले ....
स्पंदन माझे बहरले ....

तुझ्या मिठीत हरवून जावंस वाटतं ..

हे जग विसरून सारं ..फक्त तुझ्यासाठी जगावस वाटतं .

निस्वार्थ प्रेम तुझ्यावर करावंस वाटतं ...

डोळ्यात तुझ्या मी स्वतःला न्याहाळवे ..

हरवलेल्या  भावनेच्या गर्दित तुला शोधावे ..

स्वतः पेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करण्याचे स्वप्न पाहते. 

का कुणास ठाऊक ?
माझं आयुष्य वाटायला लागला आहेस तू मला ..
माझ्या श्र्वासाला तुझ्याच नावाची उपमा द्यावीशी वाटतेय मला ....
दुर्गा मते ... शेजुल ..

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...