नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 28, 2022

अनोळखी ह्या जगात


तू खुश रहावस एवढीच इच्छा ...
आता उरलीच नाही काही सदिश्चा ..

संवाद साधावासां  वाटतो तुझ्याशी ..
तू प्रामाणिक रहावस माझ्याशी ...

पूर्वी सारखं भरभरून प्रेम करावं माझ्यावर ..
आणि मी ही करावं जिवापाड तुझ्यावर .

जरी राणी दुसऱ्याची झाले,
तरीही प्रेयसी तुझीच व्हावंस  वाटत ..

तुझ अस्तित्व आणि स्वप्न माझ्या आयुष्याशी जोडाव वाटतं ...

खरच सांगते अजुनही तुझ्या आठवणीत रमावस वाटत ..
अनोळखी ह्या जगात फक्त तुझ्यासाठी जगावंस वाटतं ..

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...