नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 27, 2022

साक्ष ठेवून..

भेट दिलेले घड्याळ मनगटात घातलेस का ?

त्याच्यावरील ठोके मोजलेस का ?

प्रेम , मातृत्व , वात्सल्य बंध विणले ..

बंध रेशमाचे विनंताना भान न राहिले....

वेळ हरवली चिंता मिटली ...
मग घडी ही विस्कटली घड्याळाची ...

मग विन रुजवली नव नात्याची ..
साक्ष ठेवून  नवीन मनगटातील घड्याळाची ...

रुजवली वीण नवीन नात्यांची ...
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...