बाप हा बापचं असतो ..
त्याच्या सारखा ग्रेट दुसरा कोणीच नसतो
त्याच्या छायेत सारी दुनिया सुंदर असते ,
त्याच छत्र हरवताच जग बकास होतं ...
त्यांचा पाठिंबा नेहमीच प्रेरणा देतो ..
अस्तित्वाची ओळख निर्माण करण्यास मदत करतो ..
ज्याला लेकीच्या डोळ्यातील अश्रू सहन होतं नाही ..
असा आपल्या आयुष्यातील एकमेव व्यक्ती म्हणजे बाप ..
आणि त्यात ही माझा बाप म्हणजे माझा नंबर 1 हिरो .
सगळेच व्यक्ती महत्त्व आहेत त्याच्यापुढे जिरो ..
दुर्गा मते
अप्रतिम सुंदर रचना
ReplyDelete