नेहमीचं छळतो आभास ...
एकच खास ...
तुझ्या सोबतची ती रात ..
आठवते आज ..
भवतीची हळवे सुर ...
ही झाले होते मंद ..
न राहिला होता त्याला गंध ..
दरवळत होता हळुवार सुगंध ..
मी तुझ्यात दंग ..
तू माझ्यात दंग ...
हळुवार चांदणं राती पसरे रंग ..
तुझ्या माझ्या प्रीती संग ..
दुर्गा मते ...
अतिशय सुंदर 👌👌👌👌
ReplyDelete