नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 17, 2022

एक झलक ...

एक झलक माझी तुला बेभान करणारी ..
नजरेत तुझ्या अदा माझी शामिल होणारी ..

चिंब ओल्या रोमांची जादू घायाळ करणारी ..
तुझ्या देहाला माझ्या देहाशी जोडणारी ..

शासवत प्रेमाचे मनात अंकुरले ...
तुझ्यात सामील होण्यास मी ही आतूरले ..

एक झलक तुझ्या नजरेची ...
आद्या अधुऱ्या प्रेमाची ..

एक झलक तुझ्या हळव्या मनाची ...
भेट देई मला गोड क्षणांची ..

एक झलक तुझ्या माझ्या प्रेमाची ...
आठवण खऱ्या रित्या आयुष्याची ..

एक झलक तुझ्या माझ्या आयुष्याची ..
साथ असू दे , ही सत जन्माची ...
दुर्गा मते

1 comment:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...