नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 15, 2022

नवविचार ....

श्रध्देचा नावाखाली अंधश्रध्देला खतपाणी घालणाऱ्या भावूक स्वभावाचा कधी कधी मला खूप राग येतो . जात - पात स्वधर्मचं श्रेष्ठ हे बिद्रवाक्य वारंवार ओठी गोंधनाऱ्या लोकांचा क्षणभर तिरस्कार करावासा वाटतो . आणि समजातील प्रत्येक माणसाच्या मनात सर्व धर्म समभाव ह्याचं बरोबर मानव जातचं एकमेव श्रेष्ठ जात हा विचार मनोमनी रुजवावा वाटतो ..


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...