नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 14, 2022

मी आलीय तुझ्या आयुष्यात..

मी का आलीय तुझ्या आयुष्यात, माहीत  नाही ..

तरीही एक नक्की तुझ आयुष्य बदलवण्यासाठी ..

तुझ्या आयुष्यात आशेचा दिवा लावण्यासाठी ..

तुझ्या आयुष्यातील हरवलेले दिवस परत आणण्यासाठी ..सुख म्हणजे नक्की काय असतं , ते दाखवण्यासाठी ..

तुझ्या डोळ्यातील ओघळणारे अश्रू पुसण्यासाठी ..

आनंदाचे दव तुझ्या आयुष्यात रुजवण्यासाठी ..

तुझे ओझे माझ्या खांद्यावर पेलवण्यासाठी ..

सुखाची बरसात तुझ्या आयुष्यात करण्यासाठी ..

ओठांवर तुझ्या सुर प्रितीचे गाण्यासाठी ..

दुःख तुझे वाटून घेण्यासाठी , सुख तुझ्या नयनात सामवण्यासाठी ..

मी आलीय तुझ्या आयुष्यात तुझीच म्हणून जगण्यासाठी ..
तुझ्यावर भरभरून प्रेम करण्यासाठी ...
मी आलीय तुझ्या आयुष्यात तुझ आयुष्य बदलवण्यासाठी.
दुर्गा मते 

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...