नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 1, 2022

त्याचा निरागस चेहरा ...

राजा माझा खूपच छान ..
माझ्या जगण्याचा स्वाभिमान ..

साधा भोळा त्याचा स्वभाव ..
मला आवडतो खास ..
त्याची माझी छानचं जुळली रास ..

दुसऱ्यासाठी  जीवन जगणं त्याची कॉलीटी ..
निस्वार्थ स्वभाव त्याचा मी जाणला ..
जाणता क्षणी मी त्याचा स्वभाव , तो गडबडला ..

बाई मला विसरण्याची आदत आहे ...
कबुल झाला ....
त्याचा तो अतिनिरागस बाबडा चेहरा मनात कैद झाला ..
दुर्गा मते

1 comment:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...