न्याय भीक मागत फिरतोय ..
अन्याय करणाऱ्याचा रुबाब वाढतोय .
न्याय मिळवण्यासाठी जो लढतो ..
तो आयुष्यभर रडतचं राहतो ..
एक काजवा येईल न्याय देण्यास ..
आपल्यावर होणारा अन्याय दूर करण्यास ..
ह्याचं आशेवर
जगतोय सर्वसामान्य माणूस ..
न्याय देणाराचं सांगतोय , तू स्वप्न पाहतोय फडतूस ..
भ्रष्टाचाराचे प्रकार वाढीस लागले ..
त्यात गरिबीचे हाल - हाल झाले ..
अन्यायाने शिखर गाठले ..
न्यायाला भिकेला लावले ..
आजही न्याय भीक मागत फिरतोय ..
अन्याय करणाऱ्याचा रुबाब वाढतोय ..
दुर्गा मते
खूपच छान 👌
ReplyDelete🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
🙏
खूप सुंदर रचना केली नित्या👌👌👌👍
ReplyDelete