नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 13, 2022

मला माफ कर

मला माफ कर.  
हवं तर राग धर ...
पण मला माफ कर.  

मनापासून प्रेम केलं होत. 
तुलाही माहीत.  
काहीचं नाही गुपित.  

एक होण नशिबात नव्हत . 
वेगळं होण तुला मला मान्य नव्हत. 

कशी आली रे ही  काळाची चाहूल 
चालतांना हळू हळू निसटून गेल हर एक पाऊल .

वेदना तू ही दिली  
मी ही दिली. 
बहरत चाललेली वेळ .
अलगद करपली...
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...