नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 13, 2022

न परवडणारा प्रवास

रंग आनंदाचे जीवनी भरू ..
हर क्षण आनंदाने जगू ..

रुसवे फुगवे बाजूला ठेवू ..
माणुसकीची जपणूक करू ..

मान सन्मान देऊ .
आपुलकीची कास धरू ..

सत्याच्या वाटेवर ..
प्रकाशाची ज्योत पेटवू ..
यशाचे इंधन त्यात भरू ..
प्रवास हा न परवडणारा करू .
दुर्गा मते


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...