नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 12, 2022

तुला सोडून गेले

ह्या मैफिलीत ...
सोडून जाते तुला एकटी ..

होऊन मी प्रियसी  नकटी ..


चमचमत्या ताऱ्यांचे ...
निस्वार्थ किरणांचे ..
प्रेम तुला मिळावे ..
हेचं मागणे माझे ..

हळवे तुझे मन ..
जाणते मी रं ..
कठोर ही तू ...
माणुसकीत लपलेला ,

राक्षस ही तू ..
जाणते मी रं..

वेड जीवास लावले ..
मावळतीचे रंग तू ही दाविले ..
वासनेने लाल झालेले डोळे मी ही पाहिले ..
चरित्र जपण्यासाठी तुझ्यापासून दूर झाले ..

रंग भरली मैफिल सोडून गेले ..
प्रेमाची बरसात करून गेले ...
ताऱ्यांच्या प्रवास अनुभवून गेले ..
विनाकारण नाही रे ...
आणि तुला सोडून जाण्याचं खूप लहान ही नाही रे ..

दुर्गा मते


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...