नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 11, 2022

स्वप्नात ये ना ..

स्वप्नात ये ना ..
साजना मिठीत घे ना ..

हे रंग नवे ...
प्रितीचे मला हवे ..

तुझ्यासवे ..
स्वप्न रंगिन म्हणते ..
हळुवार रेशमी मनाला ..
नावात तुझ्या गुंफिते ..

लाजळूच्या पानाशी संगत धरते ...
गुण त्याचे आत्मसात करते ..

आयुष्यात येऊनी तुझ्या ...
प्राजक्ताचा सडा मी शिंपते ..
चांदणे प्रितीचे तुझ्या संगतीने फुलविते ..
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...