तुझ माझ् नातं .
एक रहस्य ठेवू.
एकमेकांना न विसरण्याच ..
वचन देऊ ..
तू नको दाखवू ...
जगास माझी - तुझी ओळख ..
प्रीत ही मनात साठवू ..
भरल्या डोळ्यांनी एकमेकांना आठवू ..
चमचमते तारे , आज लाजले .
रहस्य हे तुझ्या माझ्या नात्याचे ..
न उलगडवावे कधीही त्यांनाही वाटू लागले ..
म्हणूनच तर आज ते लाजले ..
आज पूर्ण करू श पथ विधी...
तू वचन हे आधी...
नाही विसरणार मला कधी ...
नातं हे रहस्य समान जपून ठेवशील मनामधी ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.