नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 10, 2022

देईल हात हाती तुझ्या ...

वादळ वारा ...
वीज कोसळे ...
तरीही नाते हे ...
शाबुत राहते ..

प्रेम तुझ्यावर करते ..
म्हणून तुला रे जपते . 
वादळ वारा ...वीज कोसळताना ...
हात माझा तुझ्या हाती देते .
नाते हे जपते ..

वेदना होत्या मनाला ..
तरी समजाविते क्षणा क्षणाला ..
स्वतःच्याच दीलाला ....
नको आसरा आयुष्याच्या किनाऱ्याला ..
तुझ्याशिवा य दुसरा ..

वादळ - वारा - वीज ..
कोसळताना देईल हात माझा ..
हाती तुझ्या ...
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...