नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 14, 2022

स्वप्न हे.

स्वप्न हे माझे ..
तुझ्या प्रितीतून आले ..
दिस हे सनई चे .. 
तुझ्या भेटीने आले...

सुरांना ह्या स्वर ..
तुझ्या मिठीचे लाभले ..
भाग्य हे माझे ....
तुझ्यासाठी मी  ही पाहिले..

उदास मन माझे .  
तुझ्या येण्याने प्रॅफुल्लीत झाले ...
सुखाचे क्षण आज नव्याने ..
आयुष्याला लाभले ..

डोईवर आज नाही ....
आसवांचे ओझे ......
हास्याचे फुल ओठांवर लाजे ...
भाग्य हे माझे. 
तुझ्यासाठी मी ही पाहिले .
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...