हिशोब मांडते आज डायरीत ..
जे राहिलेत आठवणीत ..
गोड क्षण बनुन ..
मनात सजून .
आनंदाचे क्षण प्लस करते .
दुःखाचे वाईट क्षण माय नस करते ..
लोकांना त्रास दिलेला आठवणीत ठेवते ..
एक क्षण त्यांच्या आनंदासाठी जगते .
लोकांनी मला दिलेला त्रास,
आयुष्य भरासाठी विसरते .
त्यांच्या साठी मनात ,
आदर - स्नेह आणि प्रेम जागी ठेवते ..
दुर्गा मते
छानच 👌
ReplyDeleteशब्दरचना...!
🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा
🙏
🌹🌹🌹🌹