नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 15, 2022

सावर ..

घाल भावनांवर आवर ..
जरा मनाला तू सावर ..

बांध फुटेल अश्रूंचा ...
प्रयत्न नको ग इथे थांबण्याचा ..

वेळ लागणार नाही ..
तुझ्यामुळे त्याचं आयुष्य बरबाद व्हायला ...
खूप वेळ लागेल ग ..
त्याच बरबाद झालेलं आयुष्य सावरायला .

त्याच्यासाठी जगायचं होतं ना ..
त्याच्या आनंदाचं कारण व्हायचं होतं ना ..
त्याच्या ओठांवरील हास्याच फुल व्हायचं होतं ना .

मग नको थांबू इथे ..
मनाला समजावून सांग ..
आणि त्याच्यापासून हो लांब ..

क्षणभर होईल त्याला त्रास ..
पण टिकून राहील आयुष्यात त्याच्या आनंदाची रास ..
तिचं ठरेल ग खास ..
हे ठेव मनात ..
आणि दूर हो राजा ..
तुझ्याच त्याच्यासाठी ..
दुर्गा मते

काल्पनिक रचना कोणाच्याही आयुष्याशी संबधित नाही 

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...