नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 15, 2022

ती क्षणात रुजते ..

मनातील डायरी चे पान विषय अंतर्गत ...

विषय - पुरुषाचं वर्चस्व आणि स्त्री ...

ती क्षणात रुजते अंकुरते ..
मातीत फुल बनून उमलते ..


घरदार जपते ...
पुरुषांचा पुरुषार्थ सहन करते ..

स्त्री ही कणखर व्यक्ती महत्व ..
मोलाचेचं असे तिचे कर्तृत्व ..

हळवी सहनशील ..
प्रेमळ सुस्वभावी ..
स्वाभिमानी ..

स्त्री एक शक्ती ...
चहू बाजूंनी पसरली स्त्री शक्ती कीर्ती ..
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...