शोध घेऊ नको माझ्या मनाचा ..
नाही पटणार तुला पैलू माझ्या विचारांचा ..
मी कधीच लोकांचा द्वेष नाही केला ..
प्रत्येकाला आपलाच मानण्याचा करार केला .
मी अहंकार कधीच नाही जपला ..
स्वाभिमान कधीचं नाही गमवला..
मी माझ्या माणसांना दूर नाही लोटल ..
जाणाऱ्यांना कधीचं नाही थांबवलं ..
ज्याचं मन भरलं ते सोडून गेले ..
ज्यांना माझं असणं महत्त्वाचं वाटतं ...
ते आयुष्य भर साथ देण्यासाठी थांबले ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.