नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 20, 2022

एक नवी सुरुवात ..


सकाळपासून मी त्यांच्या मेसेज ची वाट बघतेय .

ते माझ्या मेसेज ची वाट बघताय .
बोलण्याची ईशा होतेय .
पण नको वाटतयं ....

स्टेटस बघण्याचाच खेळ चालू आहे .

फक्त जरा .. रुसलेला ..जरा तहान लेला .

दोन हळव्या मनाचा.....

प्रवास सुखाचा एका गोड नात्याचा ..
ही सुरुवात आहे ...
एका आगळ्या वेगळ्या नात्याची ..
कळी उमलणार प्रेमाची ....
जोडी जुळणार सात जन्माची ..
दुर्गा मते ..


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...