नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 19, 2022

तू हृदयात .

तू माझ्या हृदयात आहेस .
उद्या पडणार एक गोड स्वप्न .
त्या स्वप्नांचा एक भाग आहे स ..

तू मनाचा आवाज आहे ..

निरभ्र आकाशात न लुकलुकणारा काजवा आहेस ..


तू माझ्या ह्र्दयात आहेस

माझ्या आयुष्यात आहेस .

तू माझ्या स्वप्नांत आहे .

तू माझ्या सत्यात आहे .


तू नशिबात नाही हे

पण आणि आयुष्यात कायमस्वरूपी साठी फिक्स आहे .

कारण तू माझ्या हृदयात आहेस .

जेव्हा हृदयाचे ठोके बंद पडतील .
तेव्हाच मी तुझा विचार सोडून देईल ..
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...