नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 2, 2022

मी तुझी राहणार नाही .....

तुला आज खूप भारी वाटतंय ,
माझं सहवासात नसन आवडतय ..

एन्जॉय कर तुझ लाईफ ..

आनंदाने मी ही होते hide...

मी स्वतःला समजावून दूर झाले ..

मी पणाने तुझ्या तुला अंधारात टाकले ..


चूक करूनही तू अभिमान बाळगला ...

मी खरा हाच पाढा मनी जपला ...

आयुष्यात खूप  शिकून ही अडाणीच राहिला ..


केलेली चूक मान्य ही करावी लागते ..

हा पाढाच तू विसरला ..........

समोरच्या वर वारं करण सोप असतं ..

तोच वार स्वतः वर होतोय हे बघण मुश्किल असतं ....

तू दाखवून दिलं ....

माणुसकी नावाची चीज तुझ्यात नाही ..

आणि तुझ्यासारख्या दगडाला कधी पाझर ही फुटणार नाही .......

पण लक्षात ठेव जेव्हा केव्हाही ,

तुला माझी आठवण येईल ना ..
तेव्हा मी आठवणीत राहील.....

माझा सहवास तू कायमचा गमावशिल ...
कारण तेव्हा खरोखरच मनातून आउट ऑफ झालेला असशील ...

मी जेव्हा तुला फक्त तुझी म्हणून हवी असेल ना ,
तेव्हा मी तुझी राहणार नाही ..

दुर्गा मते....

सदर रचना माझ्या आयुष्याशी संबधित नाही . ह्यांची वाचकांनी नोंद घ्यावी .
सुचलं म्हणून लिहिलं ...
कोणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नाही ...


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...