नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 3, 2022

दिल के माही

बोलायचं होतं बरेच काही ..
तू थांबलाच नाही ..
ओ मेरे दिल के माही ..

प्रीत ही फितूर ,
संवादाला मी ही आतुर ..
ओ मेरे दिल के माही ...

गुलाबाच फुल पाहून तुला ,

बोलू लागल मला ..
ओ मेरे दिल के माही ...

हळूच कानी स्वर आले ..
तू न बोललेले शब्द मी ऐकले ..
ओ मेरे दिल के माही ..
कैसे बताऊ किती मी घडबडले ..
दुर्गा मते

हिंदि ओळी मुद्दाम हून वापरली शोभा वाढा वी म्हणून ...


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...