नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 2, 2022

अजुनही प्रतीक्षेत .

वाट पाहुनी थकले ,
डोळे ही दिपले ...

सुर्य ही अस्तास गेला ..
नव्याने सूर्यो दय झाला ..

त्या झाकोळ्या रात्री ..
विचीत्र घटना घडली
एक पणती नकळत विझली ..

मदतीची करत होती याचना ...
सैतानाची वाढली होती वासना ..
देवाला ही किंव येईना ...
मदतीची भीक ही पदरी पडेना ..

अश्रूंचा बांध फुटला ...
अखेरचा श्वास घेतला ...
जीव हा आकाशी बिळगला ..
तारा होऊनी चमकला ..

अजुनही नाही त्याला ज्ञाय मिळाला ..

अन्यायाचाचं विजय झाला ...


ज्ञाय हा अजुनही प्रतीक्षा करू लागला ..

दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...