का आलास माझ्या आयुष्यात ..
का राहिला माझ्या सहवासात ..
का घर निर्माण केलेस माझ्या मनात ..
आणि जोडलेलं नातं तोडून टाकल एका क्षणात ..
का अस केलं ...
एवढ्या वरही नाही भागल ..
म्हणून माझ नाव खराब केलं ..
मीच मागच्या जन्मी पाप केलं असेल ..
क्षण भर तुझी साथ मिळाली ..
कोरी पाटी कोरीच राहिली...
आसवांनी मात्र ओलीचिंब झाली ..
का आलास आयुष्यात ?
सुखाचा डाव उधळून लावयला ..
का आलास आयुष्यात ...
क्षणोक्षणी असे दुःख द्यायला ..
नको मला तुझी हळवी साथ ...
ज्यात कधीच होणार नाही प्रेमाची बरसात ...
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.