चंद्राची कोर बघून तो रोज आठवतो ..
मला दिलेल्या तिच्या उपमेत रोज सामावतो ..
निशांत रात्री हळवा गारवा ...
मनास स्पर्शून गेला तुझ्या स्वभावाचा ओलावा ..
बोल माझ्या रुबाब दार राजकुमाराचे ..
किती किती म्हणून सांगायचे ......
कधी कधी फुलाची उपमा देतो ..
तर कधी मधाच्या गोडव्याची ...
काहीही झालं तरी काळजी घेतो मनाची ...
म्हणून चं तर तो क्षणो क्षणी आठवतो ...
माझ्या रचनेत गुप्त होतो ...
दुर्गा मते ..
काल्पनिक रचना एवढं नशीब नाही आमचं आणि बरच😊😊😊 आहे म्हणा ....उगाच घरच्यांना त्रास नको ...
अप्रतिम सुंदर बेटा
ReplyDeleteव्वा काल्पनिक इतकी छान तर प्रत्यक्षात याहून छान मिळेल .
ReplyDelete