नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 30, 2022

सांज ही सजली

सांज ही सजली आपल्यासाठी ...
ढग निळे झाले एका भेटीसाठी ..

हळवा वारा गाऊ लागला ..
प्रेमाच्या गोष्टी मजला सांगू लागला ...

थेंब थेंब नभातून बरसले ..
पाहण्यास तुजला वेडीपिसी झाले ..

काळजाने फोडला हंबरडा साजना ..
जीव हा झाला बावरा..तू ऐकणा ..
भाषा मनाची समजून घे ना ..

सांज ही नटली ..
तुझ्या भेटीने कळी माझी लाजली ...
सांज ही ह्या कळी साठीचं  होती सजली ..

ती चे सजने साध्य झाले .
तुला मला शब्द मनातले कळले ..
दोन प्रेम दिवाणे एक झाले .
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...