नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 26, 2022

प्रेमास ह्या पूर्णत्व लाभले ..

तू ही अपूर्ण ..
मी ही अपूर्ण ..
एक होता दोन मन ..
होई आयुष्य संपूर्ण ...

भास होता तुझे ..
श्वास थांबे माझे ..
वेगळेच बाई रंगले ..
हे प्रितीचे सोहळे ...

भाव माझे तुला उमगले .
शब्द माझे बंद ओठात रुजले ..
स्वप्न माझे तुझ्या हास्यात फुलले ...

अपूर्ण प्रेमाला तुझ्यामुळे पूर्णत्व लाभले ..

आयुष्याचे ह्या कोडे सुटले ..
माझे मन तुझे झाले ..
गीत ओठी प्रेमाचे आले ..
शब्दां - शब्दांत तुझे नावं कोरले ..
प्रेमास ह्या पूर्णत्व लाभले ..
दुर्गा मते


1 comment:

  1. अप्रतिम रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...