तिचं अस्तित्व नाही ,
फक्त चूल आणि मुल ..
गंध तिचे मन ..
जणू जाई - जुईचे फुल ..
जन्म बाईचा वरदान असे ....
शाप नसे ..
हे जिच्या हृदयी ठसे ..
धन्य ती माऊली असे ..
दोन घरं सांभाळायचं ,
पुण्य तिच्या पदरी पडे ..
दोन आई बाबांचं प्रेम मिळायला ..
ही भाग्य लागते ..
आणि भाग्यवान ही ती स्त्रीचं असते ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.