नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 7, 2022

स्वप्नांच्या दुनियेतली राणी .

शब्द तुझे मौन गीत माझे ..
अलगद रचू स्वप्न उद्याचे ..
भास हे नवखे प्रेमाचे ..
येईल ऋतु सुखाचे ..
ह्याचं आशेवर जगते ..

भास हे छळते ..
सुख हे लाजते ..
स्पंदन हे धडाडते

काळजाचे ठोके चुकते...
मी स्वप्न रंगवते ...

फुलली बाग नवखी ,
ही प्रीत अनोखी ..
स्वप्न माझे स्वच्छंदी ..
मी माझ्या विश्वात आनंदी ..
स्वप्नांच्या दुनियेतली राणी ...
बडबडते निरागस वाणी ..
दुर्गा मते ..

1 comment:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...