नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 3, 2022

प्रेम झालं

प्रेम केलं  प्रेम केलं ..
जग म्हणत ..
नाही रे ..

प्रेम  झालं प्रेम झालं
मन म्हणत .

वाया गेली पोर ..
बोलतेय सार जग ..
तरीही तुझ्यातच रमल मन ..

तू गुस्सा करतो ..
भाव खातो ..
मला इग्नोर करतो .
तरीही जीव तुझ्यासाठी तळमळतो ..

प्रेम केलं प्रेम केलं ..
जग म्हणत ..
नाही रे ,
प्रेम झालं प्रेम झालं ..
मन म्हणत...
दुर्गा मते

सदर रचना माझ्या आयुष्याशी संबधित नाही ..

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...