रचना लिहिते कधीतरी स्वतःसाठी ..
डोळ्यांतील पाणी आटवण्यासाठी ..
एकांत अनुभवण्यासाठी ...
स्वतःला सावरण्यासाठी ..
गालातल्या गालात हसण्यासाठी ..
मन मोकळं करण्यासाठी ..
स्वप्न त्यात ओतन्यासाठी ...
मुक्तपणे जगण्यासाठी ..
मनातील चलबिचल स्थिर करण्यासाठी ..
प्रेम - विरह व्यक्त करण्यासाठी ..
भूतकाळ विसरण्यासाठी ..
भविष्य आजमावण्यासाठी ..
रचना लिहिते कधीतरी स्वतःसाठी .
डोळ्यातील पाणी आटवण्यासाठी ...
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.