नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 9, 2022

भेट जपली ...

तू अविस्मरणीय सुगंध
माझ्या आयुष्यातून दरवळून गेलास ..

रिमझिम सरिप्रमाने आलास ...

क्षणात सोडून गेलास ..

मी आठवणींचा गंध घेत घेत जगते ..

कधी हसते , कधी रडते तर ,

कधी  एकांतात जाऊन मन रमवते ..

तू फक्त फुंकर मारली ...

मी सर्वच तुझ्यासाठी जगली ..

प्रीत असूनही तू पाठ फिरवली ..

सुगंधाची भेट तरीही मी जपली ..

दुर्गा मते ...

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...