नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 27, 2022

साथ देशील मला ..

येशील का परतून जीवनी ..
स्वप्न दिसे तुझेच नयनी ..
विसरूनही तुला विसरता येत नाही .
तुझ्याशिवाय जीवन माझे पूर्ण होतं नाही .
आठवांचा कळप हवासा वाटतो ..

जीव हा अजुनही तुझ्यात गुंततो .
तू मला पाहिजे ..
एका क्षणासाठी नाही .
आयुष्य भरासाठी पाहिजे ..
तू समजुन घे ना व्यथा मनाची .
दे ना कबुली प्रेमाची ....
मी वाट बघतेय तुझ्या उत्तराची.
मी नाही दुखावणार कधी तुला.
शपथ घे ना रे ..
साथ देशील मला ..
दुर्गा मते ..

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...