वाटते वाटते हे प्रेम नवे नवे ..
जीवास आलिंगन हवे ...
हे प्रेम नवे नवे ..
नवतिचे लागले डोहाळे ...
डोळ्यांना आस ते पुरवण्याचे ..
हे प्रेम नवे नवे ..
स्वप्न रंगी रंगला जीव .
नियतीला त्याची कीव ..
आला घोड्यावर स्वार होऊनी ..
एक राजकुमार ..
हे प्रेम नवे नवे ..
रुबाबदार देखणा ...
ठाव घेतला मनाचा ..
आनंद तो उरात मावेना ..
कायिक क्षणाचा ..
हे प्रेम नवे नवे ...
हे प्रेम नवे नवे .
आज ही वाटते हवे हवे ..
हे प्रेम नवे नवे
दुर्गा मते
खूपच छान 👌
ReplyDeleteहे प्रेम नवे नवे...!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
🙏