नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 22, 2022

होऊ द्या सूर्यास्ताचे आगमन .

सूर्यास्त हा लाल केशरी रंगाची उधळण ..
खोप्यातली चिमणी ती सुगरण ...
प्रेम रंगाची अनामिक उलझन ..
अशी ही सकाळ प्रसन्न ..

कावरी - बावरी रातराणी लाजली ..
प्राजक्ताच्या माळ अंगणी गुंफली ..
रवी - किरणा सोबत कोकिळा ही अवतरली ..
मंजुळ वानी तिची गाण्याची मैफिल रंगली ..

शांत शांत शांत वातावरण ..
मनाला भक्तीचे आवरण ....
पुरे  झाले रात्रीचे जागरण ...
होऊ द्या आता सूर्यास्ताचे आगमन ..

दुर्गा मते

1 comment:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...