रुसवा तुझा नवा नाही मला ...
ऐक ना रे , माझ्या बाळा ..
खाऊन घे दुधाचा खवा ....
बनवून देते तुला तूप घालून रवा ..
ऐक ना रे बाळा ...
नाक झाले पार लाल.
रूसून बसले ते , गुबुगुबु गाल ..
सोड ना रे राग ...
नाही गेला अजुन राग ?
मी नाही एवढ्यात थकले ,
जरा थांब ...
ऐक ना रे बाळा ,
School bag तुझी ओपन करून बघ ...
मला एक घट्ट मिठी मार मग ..
हवं होतं तुला छान बुक ..
मला बघायचा होता तुझ्या रागाचा लुक.
म्हणून केली मी तुला serprise देण्याची चूक ....
ऐक ना रे , बाळा ...
जाऊन बघ जरा ..
आनंद तुझा खरा ..
मग घेते मी मिठीत माझ्या .
माझ्या पिल्ला तुला ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.