नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 8, 2022

खूप थकले .

खूप थकले मी अती थकले ..
नको मला नाते असले ..

      स्वाभिमानाला वारंवार ठेच पोहोचते ..
      तरीही का इथे अडकले ....
      आज मन इथे स्तब्ध झाले ..
        
काही गरज नाही
 असल्या कमजोर  नात्यांना जपण्याची ..
उगाच भावणांमध्ये अडकण्याची ..
    
          हो ईश्र्वर चरणी लीन ..
          येईल तुझाही एक दीन ..
          मन सांगू लागले ..
          आता मी त्याचेच ऐकायचे ठरवले ..

        दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...