नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 8, 2022

अजुनही आठवते ..

आठवण आजही येते ..
तुझ्यासाठी आज ही मी रडते ..
त्या क्षणांचे पसारे सभोवताली दाटते ..
तेव्हा आठवण तुझी येते ..

       गीत माझ्या साठी लिहिलेली ..
       देवासमोर माझ्यासाठी फुल तू वाहिलेली .
       रातराणी सकाळीच माझ्यासाठीचं खास बहरलेली
        ती बहारण्यासाठी रात्र तू जागलेली .
        
 माझ्या बागेतील रातराणी फुललेली 
 त्या क्षणी आठवण रातराणी ची मनात दाटलेली .
काळजात प्रीत तुझी खोलवर रुजलेली ..
आजही आवडते ती आठवणींच्या हिंदोळ्यावर खुललेली 
कारण मी नाही रे अजुनही तुला विसरलेली ..

काल्पनिक रचना माझ्या वास्तवाशी संबधित नाही

1 comment:

  1. अप्रतिम रचना 👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...