नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 3, 2022

रात्र गांधळतां ना ..

रात्र गंधळताना हात हाती हवा ..
आता हा दुरावा सहावेना ..

सांज ही मुकली ..
आभाळाच्या कुशीत जाऊन सजली .

तुझ्या माझ्या प्रेमाला गोडी नवी आली .


चांदण्याच्या मैफिलीत ..

आली कोजागिरीची रात ही ..

सखे तुझ्या माझ्या मिलनाची ..


रात ही आली सोन पावलांनी

देना तू हात हाता मध्ये राणी ..

गाऊया गोडीने सुखी संसाराची गाणी ..

दुर्गा मते .

1 comment:

  1. अतिशय सुरेख आणि अप्रतिम रचना सुंदर लिखाण केलस नित्या राणी 😘😘💞💞💞👍👍👍✍️✍️✍️👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...