बालपण खास होते ..
आपले - परके कळत नव्हते .
सगळेच आपले वाटत होते ..
ओळख लागत नव्हती .
कोणाशी बोलायला ..
ताई - काका करत त्याच्या मागे मागे जायला .
त्या आठवणी मनाच्या पिंजऱ्यात .
आजही अबाधित आहे ..
अगदी जशाच्या तशा ..
निरागस केविलवाण्या आजही हव्याशा हव्याश्या वाटणाऱ्या ..
No comments:
Post a Comment
Comments plz.