नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 6, 2022

अश्रू

अश्रू मागत आहे परवानगी रडण्याची ..
करत आहे प्रशंसा माझ्या आयुष्याची.

    भावनांना आज कसा फुटेना पाझर .
    आज काय झालाय का आजार ?
    

प्रश्नाने त्याच्या मी ही भांबावले ..

उत्तर देण्यास कमी पडले .. मुकातून निघणाऱ्या शब्दांना तर अनोळखी वाटू लागले ,भावनांनी ही एक से एक बडकर अनोखे डाव मांडले ..

हसू की रडू ...ह्या प्रश्नाचे उत्तर कसे शोधू ?

अश्रूंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तरी काय देऊ ?

  सुख ही आहे आनंदी आहे ..

  माझ्या आयुष्यात सारं काही balance आहे ..

अश्रूंनी विचारलेल्या प्रश्नाला मी काय उत्तर देऊ ..     तोच तर माझ्या सुख - दुःखाचा मेन पुरावा आहे ..    त्याला मी उत्तरे का देऊ ..


   

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...